Roshan More
सर्वात वयोवृद्ध आमदारांमध्ये छगन भुजबळ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वय 77 वर्ष आहे.
सर्वात वयोवृद्ध नेत्यांमध्ये भुजबळ यांच्यानंतर शिवसेना UBT पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांचा नंबर लागतो. त्यांचे वय 75 आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विजयी झालेले रोहित पवार हे सर्वात तरुण आमदार आहेत. त्यांचे वय 25 वर्ष आहे.
भाजपकडून विजयी झालेले करण देवताळे यांचे वय 29 वर्ष
भाजपकडून विजयी झालेले आमदार राघवेंद्र पाटील यांचे वय 31 वर्ष आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विजयी झालेल वरुण देसाई यांचे वय 32 वर्ष आहे.
भोकर मतदारसंघातून विजयी झालेल्या श्रीजया चव्हाण यांचे वय 32 वर्ष आहे.