Party president of BJP: 'या' नेत्यांनी केले भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व

Rashmi Mane

अटलबिहारी वाजपेयी

१९८०– १९८६ या काळावधीत ते भारताय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

Atal Bihari Vajpayee | Sarkarnama

लालकृष्ण आडवाणी

लालकृष्ण अडवाणी यांनी १९८६–९१ आणि १९९३–९८ त्यासोबतच २००४–२००५ या काळात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.

Lal Krishna Advani | Sarkarnama

मुरली मनोहर जोशी

१९९१–९३ मध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

Murli Manohar Joshi | Sarkarnama

कुशाभाऊ ठाकरे

कार्यकाळ १९९८ ते २०००

Kushabhau Thakre | Sarkarnama

बंगारू लक्ष्मण

कार्यकाळ २००० ते २००१

Bangaru Laxman | Sarkarnama

व्यंकय्या नायडू

कार्यकाळ २००२ ते २००४

Venkaiah Naidu | Sarkarnama

राजनाथ सिंह

कार्यकाळ २००६ ते २००९ आणि २०१३–१४ या वर्षात त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

Rajnath Singh | Sarkarnama

नितीन गडकरी

कार्यकाळ २००९ ते २०१३

Nitin Gadkari | Sarkarnama

अमित शाह

अमित शाह भारतीय जनता पक्षाचे १३वे पक्षाध्यक्ष होते.

Amit Shah | Sarkarnama

जगत प्रकाश नड्डा

जे. पी. नड्डा हे २०२० पासून विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत.

J P Nadda | Sarkarnama

Next: अशी झाली अखिलेश यादव- डिंपल यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात