Young Politician : महाराष्ट्रातील या युवती गिरवत आहेत राजकारणाचे धडे...

सरकारनामा ब्यूरो

शिवानी वडेट्टीवार या काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आहेत.

Shivani Vijay Wadettiwar | Sarkarnama

उस्मानाबादच्या सक्षणा सलगर या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्या जिल्हा परिषद सदस्या देखील आहेत.

Sakshana Salgar | Sarkarnama

पूजा मोरे या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष आहेत.

Pooja More | Sarkarnama

संध्या सोनवणे या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्ष आहेत. तसेच नायगाव ग्रामपंचायतच्या (जामखेड) सदस्य आहेत.

Sandhya Sonawane | Sarkarnama

पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं आहे. अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत.

Ankita Patil | Sarkarnama

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात या कॅन्सर तज्ञ आहेत. एकविरा फाउंडेशन”च्या माध्यमातून संगमनेरमध्ये सामाजिक, सांस्कृतिक कार्य करत आहेत.

Jayashree Thorat | Sarkarnama

आयोध्या पोळ या युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक (ठाकरे गट) आहेत.

Ayodhya Pol | Sarkarnama

शर्मिला येवले या शिवसेनेच्या युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या आहेत.

Sharmila Yewale | Sarkarnama