New Parliament Building : नवीन संसदेत पोहोचल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री

Rashmi Mane

आरक्षण विधेयक

महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले.

Actors, athletes visit new Parliament building

बॉलिवूड अभिनेत्री नवीन संसद भवनात

मंगळवारी सुरू झालेल्या कामकाजादरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि अनेक महिला खेळाडू आणि फॅशन, सिनेमा, नृत्य आणि संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी नवीन संसद भवनाला भेट दिली.

Actors, athletes visit new Parliament building

अभिनेत्रींनी केले सरकारचे कौतुक

महिला आरक्षण विधेयक मांडल्याबद्दल खेळाडू आणि कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे कौतुक केले आहे.

Actors, athletes visit new Parliament building

नवीन संसद भवनाला भेट

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि शहनाज गिल या कलाकारांनी नवीन संसद भवनाला भेट दिली आहे.

Actors, athletes visit new Parliament building

अभिनेत्रीसोबत खेळाडूही

या बॉलीवूड अभिनेत्रींसोबत खेळाडू मेरी कोमही दिसली.

Actors, athletes visit new Parliament building

फोटो पोस्ट

अनेक सेलिब्रिटींनी नवीन संसद भवनाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Actors, athletes visit new Parliament building

Next : महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यावर महिला खासदारांचा एकच जल्लोष ; मिठाई वाटत केला आनंद व्यक्त