Akhilesh Yadav Dimple : अशी झाली अखिलेश यादव- डिंपल यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात

Rashmi Mane

फिल्मी लव्हस्टोरी

अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव यांची लव्हस्टोरी फिल्मी लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही.

Akhilesh Yadav Dimple Yadav | Sarkarnama

पहिली भेट

दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या घरी झाली.

Akhilesh Yadav Dimple Yadav | Sarkarnama

अखिलेश - डिंपल

अखिलेश यांनी वयाच्या 21 वर्षी डिंपल यांची पहिली भेट झाली, त्यावेळी डिंपल केवळ 17 वर्षांच्या होत्या.

Akhilesh Yadav Dimple Yadav | Sarkarnama

शिक्षण

जेव्हा अखिलेश डिंपल यांना भेटले तेव्हा ते मैसूरच्या इंजीनिअरींंग कॉलेजमध्ये शिकत होते.

Akhilesh Yadav Dimple Yadav | Sarkarnama

पत्र

जवळ जवळ चार वर्ष अखिलेश पत्राच्या माध्यमातून डिंपल यांच्याशी बोलायचे.

Akhilesh Yadav Dimple Yadav | Sarkarnama

मुलायम सिंह

हळूहळू त्यांच्या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. अखिलेश यांच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते.

Akhilesh Yadav Dimple Yadav | Sarkarnama

लग्नाला परवानगी

अखिलेश यांनी अनेकदा विचारल्यावर मुलायम यांनी परवानगी दिली. 4 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी 1999 मध्ये लग्न केले.

Akhilesh Yadav Dimple Yadav | Sarkarnama

'जिथं तिथं' फक्त मोदींच्याच लुकची हवा, पाहा हटके 'दहा' फोटो !