Sam Manekshaw : पहिले फिल्ड मार्शल 'सॅम माणेकशॉ' यांची अशी आहे कारकिर्द...

Rashmi Mane

'सॅम माणेकशॉ यांची आज जयंती

भारतीय लष्कराचा मानबिंदू ठरलेले 'सॅम माणेकशॉ' यांची तीन एप्रिल 1914 जयंती.

Sam Manekshaw | Sarkarnama

भारतीय लष्करात सामील

1 ऑक्टोबर 1932 रोजी देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) भारतीय लष्करात सामील झाले.

Sam Manekshaw | Sarkarnama

सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त

सॅम माणेकशॉ 1934 मध्ये 'इंडियन मिलिटरी अकादमी' IMA मधून उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाले.

Sam Manekshaw | Sarkarnama

ऑपरोशन्समध्ये महत्त्वाची भूमिका

सॅम माणेकशॉ यांनी 1947-48 च्या जम्मू आणि काश्मीर ऑपरेशन्समध्ये त्यांच्या युद्धनीतीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.

Sam Manekshaw | Sarkarnama

भारताचे पहिले फिल्ड मार्शल

सॅन माणेकशॉ यांना त्यांच्या लष्करी कारकिर्दीत अनेक सन्मान मिळाले. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांना फील्ड मार्शल ही पदवी मिळाली. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय सेनापती होते.

Sam Manekshaw | Sarkarnama

निर्णायक निर्णय

सॅम माणेकशॉ यांनी १९७१ मधील बांगलादेशच्या युद्धात निर्णायक विजय मिळवून सप्रमाण सिद्ध करून दाखविली. 

Sam Manekshaw | Sarkarnama

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित

1972 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका वर्षानंतर 1973 मध्ये ते लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाले.

Sam Manekshaw | Sarkarnama

2008 साली निधन

निवृत्तीनंतर ते वेलिंग्टनला गेले. 2008 साली वेलिंग्टनमध्येच त्यांचे निधन झाले.

Sam Manekshaw | Sarkarnama

Next: पुण्यात पोटनिवडणूक होणार? भाजपकडून या पाच नेत्यांची नावं चर्चेत