Dr. Tatyarao Lahane: पद्मश्री ते जे.जे. रुग्णालयाचा राजीनामा; डॉ.तात्याराव लहाने यांचा असा आहे प्रवास

Ganesh Thombare

महाराष्ट्राला परिचित

पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांची सेवाभावीवृत्ती संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.

Dr. Tatyarao Lahane:

कारकीर्द उज्ज्वल

डॉ.तात्याराव लहाने यांची वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पद्धतीने केलेल्या कामाची कारकीर्द अतिशय उज्ज्वल आहे.

मूळ लातूरचे

डॉ.तात्याराव लहाने यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1957 रोजी लातूरमधील मेकगाव येथे झाला.

'कमवा व शिका'तून शिक्षण

डॉ.तात्याराव लहाने यांनी 'कमवा व शिका' या योजनेअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण केले.

मास्टर ऑफ सर्जरी

मराठवाडा विद्यापीठातून 1981 मध्ये मेडिसीन क्षेत्रात पदवी, 1985 मध्ये नेत्ररोग शास्त्रात मास्टर ऑफ सर्जरीची पदवी घेतली.

जे.जे.मध्ये विभाग प्रमुख

जे.जे.रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहत होते.

शस्त्रक्रियांचा विक्रम

डॉ.तात्याराव लहाने यांनी आतापर्यंत 1 लाख 49 हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या.

'पद्मश्री'पुरस्कार

डॉ.तात्याराव लहाने यांना 2008 मध्ये 'पद्मश्री'पुरस्काराने गौरविण्यात आलं.

जीवनावर चित्रपट

डॉ.तात्याराव लहाने यांच्या जीवनावर 'डॉ तात्या लहाने अंगार'हा चित्रपट आहे.

उद्विग्न होत राजीनामा

जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या आरोपामुळे डॉ.लहाने यांनी उद्विग्न होत राजीनामा दिला.

Next : IAS-IPS अधिकाऱ्यांमध्ये कुणाची पॉवर अन् पगार जास्त?; जाणून घ्या !

येथे क्लिक करा: