Vijaysinh Mohite Patil : ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री असा आहे, विजयसिंह मोहिते पाटलांचा प्रवास...

Rashmi Mane

विजयसिंह मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील हे सोलापूर जिल्ह्यामधील एक ज्येष्ठ राजकारणी व राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री आहेत.

Vijaysinh Mohite-Patil | Sarkarnama

एकहाती वर्चस्व

सोलापूर जिल्हाच्या राजकारणात मोहिते पाटील कुटुंबीयांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे.

Vijaysinh Mohite-Patil | Sarkarnama

वारसा

काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव मोहिते यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा त्यांचा मुलगा विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आला. 60 च्या दशकात अकलूज ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच राहिले आहेत.

Vijaysinh Mohite-Patil | Sarkarnama

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद

1971 ते 1979 च्या दरम्यान त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अध्यक्षपद भूषवले.

Vijaysinh Mohite-Patil | Sarkarnama

29 वर्ष आमदार

1980 ते 2009 असे जवळपास 29 वर्ष ते माळशिरसचे आमदार होते.

Vijaysinh Mohite-Patil | Sarkarnama

मंत्रीपद

मोहिते पाटील यांनी राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन व ग्रामविकास विभागाचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

Vijaysinh Mohite-Patil | Sarkarnama

लोकसभा

२०१४ साली ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. 

Vijaysinh Mohite-Patil | Sarkarnama

Next : सर्जना यादव कोचिंगशिवाय बनली IAS, जाणून घ्या तिचा यशाचा फॉर्म्युला

येथे क्लिक करा