Sonia Gandhi : सोनिया गांधीसाठी आजचा दिवस आहे खास; काय आहे कारण?

सरकारनामा ब्यूरो

सोनिया गांधी या एक भारतीय महिला नेत्या आहेत. त्या अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत.

Sonia Gandhi | Sarkarnama

१४ मार्च १९९८ रोजी म्हणजेच आजच्या दिवशीच त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या.

Sonia Gandhi | Sarkarnama

२००७ मध्ये फोर्ब्जने जगातील तिसरी सर्वात जास्त शक्तिशाली महिला म्हणून सोनिया गांधी यांचा उल्लेख केला.

Sonia Gandhi | Sarkarnama

सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे १९९८ ते २०१७ पर्यंत तब्बल २२ वर्षे अध्यक्षपद सांभाळले.

Sonia Gandhi | Sarkarnama

भारतातील सर्वाधिक शक्तिशाली राजकीय नेत्यांमध्ये सोनिया गांधींचा समावेश होतो.

Sonia Gandhi | Sarkarnama

२०१९ साली राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या पुन्हा हंगामी अध्यक्षा झाल्या होत्या.

Sonia Gandhi | Sarkarnama

रायपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.

Sonia Gandhi | Sarkarnama

Next : Dada Kondke Photo's : दादा कोंडकेंचं राजकीय मंचावर आगमन, मंत्रीपदाची ऑफर ते गूढ मृत्यू; पाहा फोटो!

dada-kondke | Sarkarnama