Udayanraje Birthday: हटके स्टाईल अन् डायलाॅगबाजी; उदयनराजेंचा अनोखा अंदाज

सरकारनामा ब्यूरो

खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात.

Chhatrapati Udayanraje Bhonsle | Sarkarnama

मग १५० स्पीडने गाडी पळवणं असो, शर्टची कॉलर उडवणं असो वा कार्यकर्त्यांना जपण्याची राजेंची हटके स्टाईल असो... या ना त्या कारणांनी उदयनराजे राज्यभर चर्चेत असतात. 

Chhatrapati Udayanraje Bhonsle | Sarkarnama

आज (24 फेब्रुवारी ) उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. 

Chhatrapati Udayanraje Bhonsle | Sarkarnama

फक्त साताऱ्याचं नाही तर, महाराष्ट्रातील जनतेसाठी उत्सुकतेचा विषय असतो.

Chhatrapati Udayanraje Bhonsle | Sarkarnama

उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत.

Chhatrapati Udayanraje Bhonsle | Sarkarnama

सातारा महापालिकेचे नगरसेवक, आमदार, महसूल राज्यमंत्री तसेच तीन वेळा राष्ट्रवादीचे खासदार आणि सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

Chhatrapati Udayanraje Bhonsle | Sarkarnama

2019ला उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

Chhatrapati Udayanraje Bhonsle | Sarkarnama

तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ असून, त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे.

Chhatrapati Udayanraje Bhonsle | Sarkarnama