Budget Session2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

सरकारनामा ब्यूरो

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज ( 25 मार्च ) शेवटचा दिवस आहे.

Budget Session 2023 | Sarkarnama

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद आज (25 मार्च ) विधानसभेत उमटले.

Budget Session 2023 | Sarkarnama

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध दर्शवला.

Budget Session 2023 | Sarkarnama

आज पुन्हा एकदा विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.

Budget Session 2023 | Sarkarnama

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ‘लोकशाहीची हत्या’ असे हातात फलक घेऊन, मूक आंदोलन करण्यात आले.

Budget Session 2023 | Sarkarnama

ही लोकशाहीची दडपशाही आहे, असं मत मांडत सगळ्याच विरोधी पक्षांनी निषेध नोंदवला आहे.

Budget Session 2023 | Sarkarnama

Next: भारतातील पहिल्या महिला 'IAS' अधिकारी तुम्हाला माहीत आहे का?