Top 10 Richest NRI : पाहा, भारतातील 10 श्रीमंत NRI लोकांची यादी...

Rashmi Mane

गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंब

एकूण संपत्ती : 1 लाख 76 हजार 500 कोटी रुपये

NRI : लंडन, यूके

एलएन मित्तल आणि कुटुंब

एकूण संपत्ती: रु. 1 लाख 62 हजार 300 कोटी रुपये

NRI लंडन, यूके

विनोद शांतीलाल अदानी आणि कुटुंब

एकूण संपत्ती : 1लाख 07 हजार 300 कोटी रुपये

NRI : दुबई, UAE मध्ये वास्तव्य

जय चौधरी

एकून संपत्ती : 72 हजार 100 रुपये

सॅन जोस, कॅलिफोर्निया, अमेरिका

शापूर पल्लोनजी मिस्त्री

एकूण संपत्ती : 70 हजार 800 कोटी रुपये

राहणारे: मोनॅको

अनिल अग्रवाल आणि कुटुंब

एकूण संपत्ती: रु. 66 हजार 900 कोटी रुपये

राहणार : लंडन, यूके येथे राहतात.

युसूफ अली एम.ए

एकूण संपत्ती: 55 हजार कोटी रुपये

NRI : अबू धाबी, UAE

श्री प्रकाश लोहिया

निव्वळ संपत्ती: रु. 54 हजार 500 कोटी रुपये

लंडन, यूके येथे राहणारे

विवेक चंद सहगल आणि कुटुंब

एकूण संपत्ती: 30 हजार 700 कोटी रुपये

येथे वास्तव्य: मेलबर्न, ऑस्ट्रेलिया