Top Ten list of Google searches : 2024 मध्ये Google वर सर्वाधिक सर्च झालेले 'हे' आहेत भारतातील 'टॉप 10' चेहरे

Rashmi Mane

2024 वर्ष संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. यावर्षी भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेले सर्वात लोकप्रिय टॉप 10 चेहरे कोणते ते पाहू या.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

विनेश फोगट

कुस्तीपटू विनेश फोगट ही भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च केलेली व्यक्ती आहे.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

Sarkarnama नितेश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री यावर्षी जानेवारीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत पुन्हा सामील झाले.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

चिराग पासवान

अभिनेता-राजकारणी चिराग पासवान लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) विद्यमान अध्यक्ष आहेत.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या: क्रिकेटपटू पंड्याने जूनमध्ये झालेल्या T20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

पवन कल्याण

तेलुगू अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण हे जनसेना पक्षाचे संस्थापक, आंध्र प्रदेशातील एनडीए सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

शशांक सिंग

फलंदाज शशांक सिंग हा देशांतर्गत टी-२० स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

पूनम पांडे

मॉडेल पूनम पांडे यावर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव केल्याने ट्रेंडमध्ये आली.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

राधिका मर्चंट

अंबानींच्या घराण्यातील12 जुलै रोजी अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली. सहा दिवस चाललेल्या या भव्य लग्न सोहळ्यानंतर इंटरनेटवर तिच्या नावाचा सर्वाधिक शोध घेण्यात आला.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

अभिषेक शर्मा

भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्माने जुलै 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

लक्ष्य सेन

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने यावर्षी पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे लोकांनी इंटरनेटवर त्याच्या नावाचा सर्वाधिक शोध घेतला.

top ten list of Google searches in 2024 | Sarkarnama

Next : 'या' नोटेवर RBI गव्हर्नरची सही नाही! काय आहे कारण ?

येथे क्लिक करा