Kolhapur Lady Jawan : हृदयस्पर्शी ! १० महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून आई देशसेवेसाठी रवाना; पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

वर्षाराणी पाटील या बीएसएफमध्ये देशसेवा करत आहेत.

Varsarani Patil | Sarkarnama

कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगाव हे वर्षाराणी पाटील यांच गाव आहे.

Varsarani Patil | Sarkarnama

देशसेवेसाठी जाताना आपल्या १० महिन्यांच्या बाळाला कुटुंबाकडे देताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Varsarani Patil | Sarkarnama

देशसेवेसाठी रवाना होत असताना रेल्वे स्टेशनवर त्यांचं कुटुंब आलं होतं. आईपण बाजूला ठेवून त्या मातृभूमीच्या रक्षणासाठी जाताना त्यांचे कुटुंबही भावूक झाले.

Varsarani Patil | Sarkarnama

आपल्या आपल्या १० महिन्यांच्या बाळाला घरी कुटुंबांकडे ठेवून जाताना वर्षाराणी पाटील यांच्या जीवाची घालमेल झाली.

Varsarani Patil | Sarkarnama

वर्षाराणी पाटील या आपल्या बाळाला घरी ठेवून कर्तव्यावर रूजू झाल्या.

Varsarani Patil | Sarkarnama

पुत्रप्रेम बाजुला ठेवत देशसेवेला प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Varsarani Patil | Sarkarnama

Next : सरन्यायाधीश असलेल्या धनंजय चंद्रचूड यांचे असे आहे वैयक्तिक आयुष्य !

CJI D. Y. Chandrachud | Sarkarnama