Uddhav Thackeray Uttarakhand : ठाकरेंचे सहकुटुंब बद्रिनाथ दर्शन !

सरकारनामा ब्यूरो

ठाकरेंचा उत्तराखंड दौरा

कालपासून उद्धव ठाकरे उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत.

Uddhav Thackeray Uttarakhand | Sarkarnama

कुटुंबीयांसोबत दौरा

उत्तराखंड दौऱ्यात उद्धव ठाकरेंसोबत आदित्य, तेजस आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आहेत.

Uddhav Thackeray Uttarakhand | Sarkarnama

बद्रिनाथ धाम

उत्तराखंड येथील बद्रिनाथ धाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Uddhav Thackeray Uttarakhand | Sarkarnama

सहकुटुंब दर्शन

ठाकरेंनी आपल्या परिवारासोबत मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Uddhav Thackeray Uttarakhand | Sarkarnama

सुरक्षारक्षक तैनात

ठाकरे कुटुंबीयांच्या दर्शनासाठी सुरक्षारक्षक मोठ्या प्रमाणात तैनात केले होते.

Uddhav Thackeray Uttarakhand | Sarkarnama

ठाकरेंना बघण्यासाठी गर्दी

ठाकरे आणि त्यांचे कुटुंब येणार म्हणून लोकांनी गर्दी केली होती.

Uddhav Thackeray Uttarakhand | Sarkarnama

Next : देशातील सर्वात तरुण आयपीएस आहे मजुराचा मुलगा

येथे क्लिक करा