Uddhav Thackeray Hingoli Sabha : फडतूस, कलंकपासून दाढीवाल्यापर्यंत... ; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० मुद्दे एकदा वाचाच

अनुराधा धावडे

राज्य सरकारला टोला

सरकार आपल्या दारी थापा मारतयं लय भारी

सरकार आपल्या दारी मात्र योजना कागदावरी

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarnama

भाजपला टोला

आमचं हिंदुत्व, मुखात राम हाताला काम आणि भाजपमध्ये सगळे आयाराम गयाराम

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये हिंमत नाही का?

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarnama

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा

डबल इंजिन सरकारमध्ये आता अजितदादांचा डबा

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्या दाढीवाल्याने भाजपची पावडर लावली. भाजपमध्ये प्रवेश केला की तो शुद्ध होतो.

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarnama

बीआरएसवर टीका

भाजपची सुपारी घेऊन येणाऱ्यांनी आपली घरे सांभाळावीत

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड काढलेल्या महिलांकडून राखी बांधून घ्या

गुजरात दंगलीत अत्याचार झालेल्या बिलकीस बानोकडून राखी बांधून घ्या

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarnama

देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

मी अगोदर त्यांना फडतूस बोललो होतो आता पण आता बोलणार नाही. मी त्यांना कलंकही म्हटलं होतं पण आता नाही म्हणणार. 

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarmama

चांद्रयान मोहिमेचा गैरफायदा आणि देशात दंगली

राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर देशात हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या जाऊ शकतात.

२०३० पर्यंत भारतीयांना चंद्रावर घरे देऊ, असं सांगून निवडणुकीसाठी चांद्रयान मोहिमेचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो

Uddhav Thackeray Hingoli Sabha | Sarkarnama

IAS Officer : 'आयएएस' अधिकारी बनणे झाले सोपे, वाचा कशी करावी तयारी..?

How to become an IAS Officer | Sarkarnama