Uddhav Thackeray Local Ride : उद्धव ठाकरेंची 'लोकल'वारी, समोर नार्वेकर तर राऊत शेजारी; पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

लोकलमधून प्रवास -

बोईसर येथील प्रचारसभा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे बोईसर ते वांद्रे असा लोकल रेल्वेने प्रवास केला.

Uddhav Thackeray Local Ride | Sarkarnama

ठाकरेंच्या शेजारी राऊत -

यावेळी अडचणीच्या काळात ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले खासदार संजय राऊत त्यांच्या शेजारी बसले होते.

Uddhav Thackeray Local Ride | Sarkarnama

मिलिंद नार्वेकर -

यावेळी ठाकरेंसोबत त्यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर या प्रवासात सोबत होते.

Uddhav Thackeray Local Ride | Sarkarnama

प्रवासाची चर्चा -

ठाकरेंनी अचानक केलेल्या या लोकल प्रवासामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Uddhav Thackeray Local Ride | Sarkarnama

प्रसारमाध्यमांची गर्दी -

प्रवास करतेवेळी ठाकरेंची छबी टिपायला प्रसारमाध्यमे तसेच अनेक नागरिकांची गर्दी झाली होती.

Uddhav Thackeray Local Ride | Sarkarnama

फर्स्ट क्लास -

लोकलच्या प्रथमश्रेणी म्हणजेच फर्स्ट क्लास डब्यातून ठाकरेंनी प्रवास केला.

Uddhav Thackeray Local Ride | Sarkarnama

सोशल मीडियावर प्रतिसाद -

ठाकरेंनी आपल्या या लोकलप्रवासाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर टाकले आहे. या व्हिडिओला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Uddhav Thackeray Local Ride | Sarkarnama
क्लिक करा..