Uddhav Thackeray Photos : तरुण वयातील उद्धव ठाकरेंचा हटके अंदाज! पाहा खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

उद्धव ठाकरे

उद्धव हे ठाकरे भावंडांमध्ये सर्वात धाकटे आहेत.

Uddhav Thackeray | Sarkarnama

प्राथमिक शिक्षण

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बालमोहन शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.

Uddhav Thackeray | Sarkarnama

महाविद्यालयीन शिक्षण

सर जे. जे. इन्स्टिट्यूटमधून अप्लाइड आर्ट आणि फोटोग्राफी विषयात त्यांनी उच्चशिक्षण घेतलं.

Uddhav Thackeray | Sarkarnama

फोटोग्राफर उद्धव

उद्धव यांना लहानपणापासून फोटोग्राफीची आवड आहे.

Uddhav Thackeray | Sarkarnama

छायाचित्र प्रदर्शन

2004 मध्ये त्यांनी काढलेल्या किल्ल्यांचे फोटो जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.

Uddhav Thackeray | Sarkarnama

विशेष विषयात अधिक रस

फोटोग्राफीमध्ये एरियल आणि फोर्ट तसेच वाइल्ड फोटोग्राफी हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.

Uddhav Thackeray | Sarkarnama

'जगा आणि जगू द्या' प्रदर्शन

'जगा आणि जगू द्या' या नावाने त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Uddhav Thackeray | Sarkarnama

पायी वारी

आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी प्रसंगी त्यांनी वारकऱ्यांचे सुंदर फोटो काढले आहेत.

Uddhav Thackeray | Sarkarnama

यशस्वी नेता

भाषेवर प्रभुत्व आणि उत्तम नेतृत्व असल्यामुळे उद्धव ठाकरे एक यशस्वी नेते आहेत.

Uddhav Thackeray | Sarkarnama

Next : काकाचे स्वप्न केले भाचीने पूर्ण!

येथे क्लिक करा