UPSC Result 2022 : यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका ; देशात इशिता किशोर तर राज्यात कश्मिरा संखे प्रथम

Rashmi Mane

इशिता किशोर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत इशिता किशोर ही देशात प्रथम आली आहे.

Iashita kishore | Sarkarnama

गरिमा लोहिया 

गरिमा लोहिया यांनी दुसरे स्थान मिळवले आहे.

Garima Lohia | Sarkarnama

उमा हरित एन

उमा हरित एन या यूपीएससी परिक्षेत तिसऱ्या आल्या आहेत.

Uma N | Sarkarnama

स्मृति मिश्रा

या देशातून चौथ्या क्रमांकावर यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

Smruti mishra | Sarkarnama

गहना नव्या जेम्स 

गहना जेम्स या देशातून सहाव्या आल्या आहेत.

Navya Gems | Sarkarnama

कश्मिरा संखे

ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तर कश्मीरा ही देशातून 25 वी आली आहे.

Kashmira sankhe | Sarkarnama

Next: मोदींची सिडनी वारी; घेतल्या ऑस्ट्रेलियाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी