Rashmi Mane
UPSC सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा 25 मे रोजी आहे. तयारीचा शेवटचा टप्पा – काय लक्षात ठेवावं?
UPSC चं अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करा. परीक्षेचं केंद्र, वेळ व सूचना नीट वाचा.
आता वेळ आहे फक्त –Revision, Mock Tests, नवीन टॉपिक्स नाहीत!
प्रिलिम्स हा qualifying टप्पा आहे. General Studies Paper I – कटऑफप्रमाणे
CSAT (Paper II) – फक्त 33% (66.67/200) लागतात.
100 पैकी साधारणतः 50-55 प्रश्न बरोबर असले पाहिजेत (नेगेटिव्ह मार्किंग लक्षात घेऊन).
Test solve करताना वेळेचं नियोजन करा. Weak areas revise करा. GS आणि CSAT (Civil Services Aptitude Test) दोन्हीवर लक्ष द्या