IAS Saumya Sharma : कर्णबधीर पण पहिल्याच प्रयत्नात आयएएस; सौम्या शर्मांचा अधिकारीपर्यंतचा 'असा' आहे प्रवास

Sunil Balasaheb Dhumal

सौम्या शर्मा ही कर्णबधिर असूनही २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी बनल्या.

Saumya Sharma | Sarkarnama

सौम्या यांनी यूपीएससी परीक्षेत देशभरातील रँक नववी होती.

Saumya Sharma | Sarkarnama

सौम्या शर्मा दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी ऐकण्याची समस्या जाणवू लागली.

Saumya Sharma | Sararnama

सौम्या अभ्यासू आणि धाडसी आहेत. त्यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून कायद्याचे शिक्षण घेतले.

Saumya Sharma | Sarkarnama

शिक्षणानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारीची सुरुवात केली.

Saumya Sharma | Sarkarnama

यूपीएससी करताना सौम्या यांनी स्वयंअध्ययनावरच भर दिला होता.

Saumya Sharma | Sarkarnama

मुख्य परीक्षेदरम्यान त्यांना १०० हून अधिक डिग्री ताप होता. त्या स्थितीतही त्या परीक्षेला बसल्या होत्या.

Saumya Sharma | Sarkarnama

सौम्या यांचे पती अर्चित चांडक हे २०१८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

Saumya Sharma | Sarkarnama

NEXT : पोलिस दलातील मराठी 'लेडी सिंघम' मोक्षदा पाटील यांची रंजक कहाणी; पाहा फोटो!

येथे क्लिक करा