Ganesh Thombare
खासदार रितेश पांडे यांनी 'बसपा'ला सोडचिठ्ठी ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
पांडे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मायावतींना मोठा धक्का बसला.
पंतप्रधान मोदींनी अधिवेशनावेळी रितेश पांडेंना जेवणाचे निमंत्रण दिले होते.
मोदींबरोबर जेवण केलं अन् खासदार पांडे यांनी थेट भाजपात प्रवेश केला.
मोदींनी अधिवेशनावेळी नऊ खासदारांबरोबर जेवण केलं होतं.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थित पांडेंचा पक्षप्रवेश झाला.
उत्तर प्रदेशच्या आंबेडकरनगर मतदारसंघाचे ते बसपाचे खासदार आहेत.
'बसपा'च्या कार्यक्रमांना कुठेच बोलवले जात नसल्याची तक्रार पांडेंनी केली .