Vishwanath Mahadeshwar: प्राध्यापक ते महापौर असा होता विश्वनाथ महाडेश्वरांचा राजकीय प्रवास

Ganesh Thombare

राजकीय प्रवास

प्राध्यापक ते शिवसैनिक आणि नगरसेवक ते महापौर असा विश्वनाथ महाडेश्वर यांचा राजकीय प्रवास होता.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

ठाकरेंचे निकटवर्तीय

उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक म्हणून विश्वनाथ महाडेश्वर यांना ओळखले जात होते.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

शिक्षक

विश्वनाथ महाडेश्वर हे घाटकोपरच्या पंतनगर परिसरातील एका हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

मुंबईचे महापौर

मार्च 2017 ते नोव्हेंबर 2019 या काळात विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई महापालिकेचे महापौर होते.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

पहिल्यांदा नगरसेवक

2002 साली विश्वनाथ महाडेश्वर हे पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

शिक्षण समितीचे अध्यक्ष

2003 मध्ये विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

विधानसभा लढवली

विश्वनाथ महाडेश्वर यांनी 2019 मध्ये वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

हृदयविकाराने निधन

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे मंगळवारी (दि.9 मे) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

राजकारणाचा दीर्घ अनुभव

मुंबई महापालिकेतील राजकारणाचा विश्वनाथ महाडेश्वर यांना दीर्घ अनुभव होता.

Vishwanath Mahadeshwar | Sarkarnama

Next : भारतातील 'टॉप' 10 महिला IPS, IAS अधिकारी तुम्हाला माहीत आहेत का?