PM Narendra Modi Birthday : सन्यासी व्हायचं होतं, झाले पंतप्रधान; जाणून घ्या नरेंद्र मोदींच्या 'या' खास गोष्टी

अनुराधा धावडे

गुजरात-वडनगर

मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

आरएसएसचे कॅडेट

वयाच्या ८ व्या वर्षी ते आरएसएसचे कनिष्ठ कॅडेट झाले. लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे गुरू होते.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

साधू होण्यासाठी हिमालयात

तरुण वयात मोदींना साधू व्हायचे होते. त्यांनी हिमालयात दोन वर्षे घालवली आणि ध्यानात मग्न झाले.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

गुजरातचे मुख्यमंत्री

2001 मध्ये मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाली, तेव्हा ते विधानसभेचे सदस्य नव्हते.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान

मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांचा जन्म 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर झाला.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

वाचन आणि कविता करण्याचा छंद

नरेंद्र मोदींना वाचण्याचा आणि कविता करण्याचाही खूप छंद होता.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

भाजपचे राष्ट्रीय सचिव

1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपला 121 जागा मिळाल्या. पीएम मोदींना 1995 मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव बनवण्यात आले.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

एक दिवसाचीही सुटी नाही

जवळपास 13 वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत मोदींनी एक दिवसाचीही सुटी घेतली नाही.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

फॅशन आयकॉन

त्यांचा फॅशन सेन्सही अप्रतिम आहे. त्यांच्या जॅकेट्स आणि वेगळ्या कुर्तींमुळे त्यांनाही फॅशन आयकॉन म्हणून ओळख मिळाली आहे.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

३७० कलम हटवण्याची घोषणा १९९८ मध्येच

१९९८ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आले. त्याचवेळी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जनतेने बहुमत दिले असते, तर आम्ही कलम ३७० हटवले असते

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री

नरेंद्र मोदी 2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2014 पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले.

PM Narendra Modi Birthday | Sarkarnama

NEXT : जलसिंचनापासून, दिवाणी न्यायालयापर्यंत : मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याला काय मिळालं?

Marathwada Cabinet Meeting | Sarkarnama