Modi In Pune : पीएम नरेंद्र मोदीचे पुण्यात स्वागत ; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

मोदी पुण्यात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले आहेत.

Narendra Modi | Sarkarnama

स्वागत

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीरंग बारणे, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.

Narendra Modi | Sarkarnama

प्रशासकीय

महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.

Narendra Modi | Sarkarnama

कृषी महाविद्यालय

लोहगाव विमानतळावरून मोदी हे हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालय परिसरात तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर गेले.

Narendra Modi | Sarkarnama

साधा 'लूक'

या दौऱ्यादरम्यान मोदी अत्यंत साध्या 'लूक' मध्ये दिसले.

Narendra Modi | Sarkarnama

साधा कुर्ता

मोदींनी आज पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि मोदी जॅकेट परिधान केला आहे.

Narendra Modi | Sarkarnama

दोन महिन्यापासून तयारी

मोदींच्या या दौऱ्यासाठी जवळपास दोन महिन्यापासून तयारी सुरु होती.

Narendra Modi | Sarkarnama

'हे' आहेत आतापर्यंतच्या 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय' सन्मानाचे मानकरी !

येथे क्लिक करा