CJP मोर्चावेळी 'पॅलेट गन'चा वापर? आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी; केव्हा अन् कसा होतो वापर?

Amit Ujagare

सीजेपी मोर्चा

दिल्लीत जंतर-मंतर ते संसद भवन असा मोर्चा २० जुलैला निघाला होता. या मोर्चात तरुणांना पोलिसांकडून बेदम मारहाण झाली, यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूराचा वापर केला. यावेळी पॅलेट गन वापरल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

Pallet Gun

पॅलेट गन काय?

पण ही पॅलेट गन नेमकी काय असते? तीचा वापर कसा केला जातो? कधी याचा वापर केला जातो? खरीखुरी बंदुक आणि पॅलेट गन यामध्ये काय फरक असतो? याबाबतचे नियम काय आहेत? हे जाणून घेऊयात.

Pallet Gun

गन नेमकी काय?

ही खरी बंदूक नाही, तर नॉन-फायरआर्म आहे. हवा (spring/pneumatic) किंवा CO₂ कार्ट्रिज वापरून या बंदुकीतून पॅलेट्स उडवली जातात.

Pallet Gun

पॅलेट्स काय?

या पॅलेट्स सामान्यतः 4.5 mm (.177 caliber) किंवा 5.5 mm (.22 caliber) आकाराचे असतात, ते बीबी (BB) पेक्षा जड आणि अधिक अचूक असतात.

Pallet Gun

वेग :

१०० ते १३०० फूट प्रति सेकंद (fps) पर्यंत असू शकतो (मॉडेलनुसार). सामान्यतः कमी ते मध्यम स्वरुपाची याची तीव्रता आहे.

Pallet Gun

शूटिंग क्लबसाठी वापर

कधी अन् कशासाठी वापरतात? मनोरंजन अन् लक्ष्याभ्यास स्पोर्ट्स, शूटिंग क्लब, स्पर्धा किंवा घरगुती सरावासाठी या पॅलेट गनचा सर्वाधिक वापर केला जातो.

Pallet Gun

वन्य प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी

कीटक/प्राणी नियंत्रण कावळे, चिमण्या, उंदीर, ससे, गिलहरी इत्यादी छोट्या प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी किंवा मारण्यासाठी शेतकरी आणि घरगुती वापर.

Pallet Gun

नवशिक्यांच्या ट्रेनिंगसाठी

छोट्या शिकारीसाठी खरगोश, पक्षी, ससे इत्यादींसाठी (काही देशांमध्ये परवानगी घेऊन). ट्रेनिंग खरी बंदूक चालवण्यापूर्वी मुलांना किंवा नवशिक्यांना सुरक्षित सराव देण्यासाठी.

Pallet Gun

...तर अत्यंत धोकादायक

पॅलेट गनमधून २३ यार्ड अंतरावरुन जर फायर केलं तर हे अत्यंत धोकादायक ठरु शकतं. छातीवर किंवा चेहऱ्यावर जर यातील छर्रे लागले तर जीव जाण्याची शक्यताही असते. यामुळं डोळे निकामी होऊ शकतात.

Pallet Gun

१०० पॅलेट गन

रॅपिड अॅक्शन फोर्सच्या १५ बटालियन आहेत, एका बटालियनमध्ये सुमारे १०० पॅलेट गन असतात.

Pallet Gun