महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष होताच काय म्हणाले रोहित पवार..

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Rohit Pawar | Sarkarnama

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर ही निवडणूक पार पडली.

Rohit Pawar | Sarkarnama

अध्यक्षपदी निवड होताच रोहित पवार कामाला लागले आहेत.

Rohit Pawar | Sarkarnama

"आवडत्या खेळासाठी काम करण्याची संधी मिळाल्याचं", त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Rohit Pawar | Sarkarnama

"आदरणीय पवार साहेबांनी अनेक वर्ष खेळासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्यांचं मार्गदर्शन, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा आहे."

Rohit Pawar | Sarkarnama

एमसीएचे अनेक माजी अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचीही या निवडीसाठी मोलाची मदत झाली, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली.

Rohit Pawar | Sarkarnama