Hema Malini New Parliament photo: नवीन संसद भवन आतून कसे दिसते? हेमा मालिनी यांनी शेअर केले काही खास फोटो!

सरकारनामा ब्यूरो

सोशल मीडिया

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आणि सक्रिय आहे.

Hema Malini in parliament house

खास फोटो शेअर

हेमा मालिनी यांनी संसद भवनाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Hema Malini in parliament house

संसद भवनाची झलक

हेमा मालिनी यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये संसद भवनाची एक झलक पाहायला मिळतं आहे.

Hema Malini in parliament house

उद्घाटन सोहळा

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अभिनेत्री आणि राजकारणी हेमी मालिनी दिल्लीत पोहोचल्या होत्या.

Hema Malini in parliament house

ट्विट

"सुंदर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी, नव्या जगात भारताची स्थान निर्माण करुण देईल आणि सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये आम्हाला स्थान मिळवून देईल." असे फोटो शेअर करत त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Hema Malini in parliament house

ऐतिहासिक वैभव

भिंतींवरील चित्रांमधून आपल्या देशाचे ऐतिहासिक वैभव दिसून येते.

Hema Malini in parliament house

कलाकारांकडून शुभेच्छा

हेमा मालिनी यांच्यासह शाहरुख खान, अक्षय कुमार, रजनीकांत, सोनू सूद यांनीही नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Hema Malini in parliament house

Next : काँग्रेसचे सर्वात तरुण आमदार; कोण आहेत ऋतुराज पाटील?

येथे क्लिक करा