Good Bye 2022 : सरत्या वर्षातील महाराष्ट्राच्या राजकारणातील हायव्होल्टेज ड्रामा

सरकारनामा ब्यूरो

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०२ दिवसांचा कारावास

Sanjay Raut | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सरकारमध्ये मंत्री असतानाच जेलमध्ये.

Navab Malik | Sarkarnama

100 कोटींचं वसुली प्रकरणात अन् राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख जेलमध्ये.

Anil Deshmukh | Sarkarnama

एकनाथ शिंदे 40 आमदारांसह नॉट रिचेबल अन् शिवसेनेत राजकीय भुकंप.

Eknath Shinde | Sarkarnama

उध्दव ठाकरे यांना द्यावा लागला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा.

Uddhav Thackeray | Sarkarnama

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची हक्काची एक जागा भाजपनं जिंकली. धनंजय महाडिकांचा अनपेक्षित विजय.

Dhananjay Mahadik | Sarkarnama

2022 च्या अंतिम टप्प्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळला.

Maharashtra belgum sima prashn | Sarkarnama