100 वर्षात RSS नं काय केलं? कुठल्या गोष्टींचं होतंय कौतुक आणि टीका

सरकारनामा ब्युरो

कौतुक :

संघटनात्मक ताकद - लाखो स्वयंसेवकांसह सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना उभारली.

RSS

सामाजिक कार्य

नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत (भूकंप, पूर, कोविड-१९).

RSS

शिक्षण आणि संस्कृती

शाळा (विद्या भारती) स्थापन केल्या, हिंदू परंपरांना प्रोत्साहन दिले.

RSS

राष्ट्रवाद

सैनिकी हुकूमशाही शिस्त, देशभक्ती आणि सांस्कृतिक एकतेवर भर दिला.

RSS

राजकीय प्रभाव

भारतीय जनता पक्ष (भाजप) स्थापन करणाऱ्या नेत्यांना प्रेरणा दिली.

RSS

टीका :

कडकपणा - हिंदू बहुसंख्यवादाला प्रोत्साहन देणं आणि मुस्लीम, ख्रिश्चन अल्पसंख्याकांचा द्वेष करणे.

RSS

राजकीय भूमिका

सांस्कृतिक संस्था असल्याचा दावा करत असतानाही, भाजपसारख्या राजकीय संघटनेद्वारे काम करणे.

RSS

सांप्रदायिक

अल्पसंख्याकांना टार्गेट करणं, धर्मनिरपेक्षता मान्य नाही त्यामुळं घटनाविरोधी कृती.

RSS

ऐतिहासिक वाद

स्वातंत्र्य चळवळीत कोणताही सहभाग नाही, गांधी हत्येशी संघटनेच्या समर्थकांचा सहभाग.

RSS

मनुस्मृती समर्थन

हिंदू धर्माचा पाया जातीय विषमतेवर आणि मनुस्मृतीच्या तत्वांवर आधारित असल्यानं त्याला समर्थन.

RSS