What Is CAA : देशभरात CAA लागू, कशी होणार अंमलबजावणी, जाणून घ्या

Rashmi Mane

CAA कायदा

नरेंद्र मोदी सरकारने देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अधिसूचना जारी केली आहे.

What Is CAA In India | Sarkarnama

मोठा निर्णय

लोकसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत, त्याआधीच केंद्राने हा मोठा निर्णय घेतला.

What Is CAA In India | Sarkarnama

नागरिकत्व मिळणार

CAA लागू होताच पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातून कागदपत्रांशिवाय आलेल्या हिंदू, शीख (गैर-मुस्लिम) लोकांना नागरिकत्व मिळेल.

What Is CAA In India | Sarkarnama

CAA कायदा

डिसेंबर 2019 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात CAA मंजूर करण्यात आला. नंतर त्याला राष्ट्रपतींचीही मान्यता मिळाली. मात्र, देशाच्या अनेक भागांत याविरोधात निदर्शने सुरू झाली होती. त्यामुळे या कायद्याची आजपर्यंत अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.

What Is CAA In India | Sarkarnama

अधिसूचना जारी

सरकारने 11 मार्चला संध्याकाळी त्याची अधिसूचना जारी केली आहे.

What Is CAA In India | Sarkarnama

भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात

CAA अधिसूचना जारी केल्यानंतर, केंद्र सरकार 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या अत्याचारित गैर-मुस्लिम स्थलांतरितांना (हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन) भारतीय नागरिकत्व देण्यास सुरुवात करेल.

What Is CAA In India | Sarkarnama

प्रक्रिया ऑनलाइन

ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल, असे सरकारने म्हटले आहे. यासाठी ऑनलाइन पोर्टलही तयार करण्यात आले आहे.

What Is CAA In India | Sarkarnama

अर्जदारांना नागरिकत्व मिळू शकेल

यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना नोंदणी करावी लागणार आहे. त्याने भारतात कधी एन्ट्री घेतली हेही सांगावे लागेल. त्यानंतर आवश्यक तपास केला जाईल आणि त्यानंतर त्या अर्जदारांना नागरिकत्व मिळू शकेल.

R

What Is CAA In India | Sarkarnama

Next : यंदा कोणकोणत्या देशात होणार निवडणुका

येथे क्लिक करा