D.K.Shivkumar : कर्नाटकात 'किंगमेकर' ठरलेल्या डी. के. शिवकुमारांच पूर्ण नाव काय?

सरकारनामा ब्यूरो

चर्चेतील नाव

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत असलेले एक नाव म्हणजे 'डी. के. शिवकुमार.  

D.K.Shivkumar | Sarkarnama

काँग्रेसचे अध्यक्ष

डी.के. शिवकुमार सध्या कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. 

D.K.Shivkumar | Sarkarnama

मुख्यमंत्री पदाचे दावेदार

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आहे.

D.K.Shivkumar | Sarkarnama

शिक्षणतज्ञ

डी.के. शिवकुमार यांना शिक्षणतज्ञ म्हणून ओळखलं जातं.

D.K.Shivkumar | Sarkarnama

संपूर्ण नाव

डी. के. शिवकुमार यांचं पूर्ण नाव 'डोड्डालाहल्ली केम्पेगौड़ा शिवकुमार' असे आहे.

D.K.Shivkumar | Sarkarnama

सर्वात श्रीमंत नेते

डी.के. शिवकुमार हे कर्नाटकमधील सर्वात 'श्रीमंत' नेते म्हणून ओळखले जातात.

D.K.Shivkumar | Sarkarnama

'जाइंट किलर'

कर्नाटक निवडणुकीच्या यशामध्ये शिवकुमार यांचे मोठे श्रेय आहे. या यशानंतर त्यांना 'जाइंट किलर' नावाने ओळख मिळाली आहे.

D.K.Shivkumar | Sarkarnama

सलोख्याचे संबंध

शिवकुमार हे गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात.

D.K.Shivkumar | Sarkarnama

Next: रुपाली चाकणकरांचा नवीन 'लुक' होतोय व्हायरल, पाहा खास फोटो!