Rashmi Mane
ऑनलाइन ऑर्डर दिल्यावर डिलिव्हरी अचूक ठिकाणी पोहोचत नाही का?
टपाल विभागाने सुरू केलेली DIGIPIN प्रणाली या समस्येवर उपाय ठरू शकते!
10 अंकी डिजिटल पत्ता, जो तुमच्या घराच्या अचूक स्थानाची ओळख पटवतो.
हा पत्ता घर, गाव, जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यापर्यंत लागू होतो.
https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home या वेबसाइटला भेट द्या.
लोकेशन ऑन करा
तुमचा 10 अंकी DIGIPIN मिळवा.
अचूक डिलिव्हरी
आपत्कालीन सेवा वेगाने पोहोचणार
ग्रामीण भागात सेवा सुलभ
कार्यक्षम लॉजिस्टिक्स नेटवर्क
होय!
DIGIPIN डिकोड करण्यासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये कोड उपलब्ध आहे. तुम्ही पोस्टामार्फतही DIGIPIN मिळवू शकता.
नाही!
तुमचा मूळ पत्ता बदलणार नाही. DIGIPIN ही अचूक स्थान ओळखणारी पूरक डिजिटल प्रणाली आहे.
डिजिटल युगात प्रत्येक घराचा अचूक पत्ता मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे DIGIPIN
आजच जनरेट करा, आणि स्मार्ट पत्ता प्रणालीचा लाभ घ्या!