PM shri scheme : जाणून घ्या 'पीएम श्री योजना' आहे तरी काय ?

सरकारनामा ब्यूरो

राज्यातील शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

PM shri scheme | Sarkarnama

राज्यातील शाळांचे पूर्ण स्वरूप बदलणार असून, केंद्र सरकारची 'पीएमश्री' योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

PM shri scheme | Sarkarnama

मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया' महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

PM shri scheme | Sarkarnama

केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनंतर्गत देशात १४ हजार ५९७ शाळा सुरु करण्यात येणार आहे. 

PM shri scheme | Sarkarnama

काय आहे 'पीएमश्री' योजना?

शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल.

PM shri scheme | Sarkarnama

शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.

PM shri scheme | Sarkarnama

 विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपायोजना सुचवल्या जातील. 

PM shri scheme | Sarkarnama