Ravindra Dhangekar: कसब्याच्या आमदारांचे शिक्षण काय?

सरकारनामा ब्यूरो

पुण्यातील कसबा निवडणुकीचा निकाल अखेर लागला असून, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

'सर्वसामान्यांच्या मनातला नेता', 'आपला माणूस, कामाचा माणूस' अशी त्यांची जनसामान्यांमध्ये ओळख आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

रवींद्र धंगेकर मुळचे दौंड तालुक्यातीस नाथाचीवाडी या गावचे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

धंगेकरांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेतून झाली.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

धंगेकर तब्बल चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

दुचाकी वरून प्रवास करणारा नेता म्हणून त्यांची ओळखं आहे. ते फारसे कारमधून प्रवास करतांना दिसत नाहीत.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

धंगेकर यांचे शिक्षण आठवी पर्यंत झाले आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

धंगेकरांच्या निवडून येण्याने राजकारणात शिक्षासोबतच, जर जनतेची कामे केली तर लोक सहजपणे तुम्हाला स्विकारतात. हे स्पष्ट झाले आहे.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

धंगेकरांच्या विजयाने शहर काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ravindra Dhangekar | sarkarnama
येथे क्लिक करा