Education of Cabinet Ministers : ‘या’ सात कॅबिनेट मंत्र्यांचे शिक्षण किती ?

सरकारनामा ब्यूरो

मोदी सरकार

मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची शिक्षण किती ? हे जाणून घेऊया.

Cabinet Minister Education | Sarkarnama

अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांचे शिक्षण बायोकेमिस्ट्रीमध्ये झाले आहे.

Cabinet Minister Education | Sarkarnama

राजनाथ सिंह

भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत.

Cabinet Minister Education | Sarkarnama

निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी आणि एम.फिल. केले आहे.

Cabinet Minister Education | Sarkarnama

नितिन गडकरी

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी एम.कॉम. आणि LL.B. केले आहे.

Cabinet Minister Education | Sarkarnama

अश्विनी वैष्णव

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जोधपूरमधून इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्समध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सुवर्ण पदक मिळवून पदवी प्राप्त केली तसेच त्यांनी एम.टेक पूर्ण केले आहे.

Cabinet Minister Education | Sarkarnama

धर्मेंद्र प्रधान

 केंद्रीय शिक्षण मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भुवनेश्वरमधील उत्कल विद्यापीठातून मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

Cabinet Minister Education | Sarkarnama

एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून केमिस्ट्री विषयात पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनीजेएनयू मधून राज्यशास्त्र (पॉलिटिकल सायन्स) मधून एमए इंटरनेशनल रिलेशन्स मध्ये पीएचडी पूर्ण केली आहे.

Cabinet Minister Education | Sarkarnama

Next : 'सेल्सवुमन' ते भारताच्या अर्थमंत्री ; निर्मला सीतारामन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या, त्यांचा राजकीय प्रवास |

येथे क्लिक करा