Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्पात मांडलेले 'पंचामृत' नेमके आहे तरी काय ?

सरकारनामा ब्यूरो

शिंदे- फडणवीस सरकारचा 'पंचामृत' अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला.

Maharashtra Budget 2023 | Sarkarnama

अमृतकाळातील राज्याचा पहिला अर्थसंकल्प 'पंचामृत' ध्येयावर आधारित आहे.

Maharashtra Budget 2023 | Sarkarnama

फडणवीस यांनी पंचामृत धोरणावर यंदाचा अर्थसंकल्प आधारीत आहे. असं सांगत अर्थसंकल्पाचे पाच प्रमुख भाग कोणते ते पाहुया.

Maharashtra Budget 2023 | Sarkarnama

1. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

Maharashtra Budget 2023 | Sarkarnama

2. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

Maharashtra Budget 2023 | Sarkarnama

3. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

Maharashtra Budget 2023 | Sarkarnama

4. रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

Maharashtra Budget 2023 | Sarkarnama

5. पर्यावरणपूरक विकास

Maharashtra Budget 2023 | Sarkarnama