Rashmi Mane
सरपंच आणि उपसरपंच मानधनात वाढ झाली आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय.
राज्यातील सरपंचांचे मानधन 1 जुलै 2019 पासून ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार वाढ होणार आहे. तीन हाजार, चार हजार आणि पाच हजार प्रति महिना होणार आहे.
उपसरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार एक हजार, दीड हजार आणि दोन हजार प्रति महिना मानधन मिळणार आहे.
राज्यातील 27 हजार 854 गावांच्या सरपंच आणि उपसरपंचाना लाभ मिळणार आहे.
या निर्णया विषयी राज्य शासनाकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे.