Bharat Mandapam Inside Photo : आतून कसे दिसते देशातील सर्वात मोठे 'कन्व्हेन्शन सेंटर'; 'भारत मंडपम'चे पाहा खास फोटो !

Rashmi Mane

भारत मंडपम

नवी दिल्ली येथे होणारी G-20 शिखर परिषदेसाठी नुकत्याच बांधण्यात आलेल्या भारत मंडपममध्ये G-20 परिषद पार पडत आहे.

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

जाणून घ्या ?

भारत मंडपम हे अनेक तंत्रज्ञानाने भव्य बनवण्यात आले आहे. बघूया कसा आहे भारत मंडपम?

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

G-20 शिखर परिषद

G-20 शिखर परिषदेशी संबंधित कार्यक्रम भारत मंडपममध्येच आयोजित केले गेले आहेत. G-20 साठी भारत मंडप सुंदरपणे सजवला गेला आहे.

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

टॉप 10 कन्व्हेन्शन सेंटर्सपैकी एक

ITPO मध्ये बांधलेले हे नवीन कॉम्प्लेक्स जगातील टॉप 10 कन्व्हेन्शन सेंटर्सपैकी एक आहे, जे जर्मनीतील हॅनोव्हर आणि चीनमधील शांघाय यांसारख्या प्रसिद्ध कन्व्हेन्शन सेंटरशी स्पर्धा करते.

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

खर्च

भारत मंडपम 123 एकरांवर बांधला गेला आणि त्याच्या बांधकामावर सुमारे 2700 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

आसन व्यवस्था

देशातील सर्वात मोठ्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 10,000 लोक बसण्याची क्षमता आहे. ही इमारत तीन मजल्यांची आहे.

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

भव्य सेंटर

यात इमारतीमध्ये मोठे हॉल, अॅम्फी थिएटर, अनेक बैठक खोल्या आहेत. हे सेंटर किती भव्य आहे याचा अंदाज तुम्ही या फोटोवरून लावू शकता.

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

या सेंटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह अनेक 'व्हीआयपी लाउंज' आणि 'कॉन्फरन्स रूम' देखील आहेत.

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

सुरक्षेची काळजी

भारत मंडपमच्या तिसऱ्या मजल्यावर एकाच वेळी सात हजार लोक बसू शकतील आणि थिएटरमध्ये एकाच वेळी तीन हजार लोक बसू शकतील. तंत्रज्ञानासोबतच 'व्हीआयपीं'च्या सुरक्षेसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Bharat Mandapam Inside Photo | Sarkarnama

Next : 123 एकरमध्ये पसरलेला कसा आहे 'भारत मंडपम्'...? काय आहे त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या..