Ganesh Thombare
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
परिणीती आणि राघव यांचा 23-24 सप्टेंबरला शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.
परिणीती-राघव यांचा शाही विवाह सोहळा उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये पार पडणार आहे.
राघव चड्ढा आणि परिणीती यांच्या लग्नाचे कार्ड व्हायरल झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आहेत.
राघव-परिणीती यांचा मे मध्ये दिल्लीत थाटामाटात साखरपुडा पार पडला.
परिणीती व राघव यांच्या विवाहाला बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता.