Rashmi Mane
मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंड झाले होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे आमदार संदीपान भुमरे पाच वेळा निवडून आले आहेत.
पश्चिम औरंगाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार आहेत.
अब्दुल सत्तार सिल्लोडचे आमदार आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार आहेत.
यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
अनिल बाबर हे सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे आमदार आहेत.
लता सोनवणे जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार आहेत.
अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
प्रकाश सुर्वे हे मुंबईतील मागाठणे विधानसभेचे आमदार आहेत.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघाचे महेश शिंदे आमदार आहेत.
चिमणराव पाटील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.
संजय रायमूलकर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघाचे आमदार आहेत.
बालाजी कल्याणकर हे उत्तर नांदेड मतदारसंघाचे आमदार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आहेत.