Supreme Court Dicision: सत्तासंघर्षाचा निकाल देणारे ५ न्यायमूर्ती कोण?

Rashmi Mane

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

Dhananjaya Y. Chandrachud | Sarkarnama

न्यायमूर्ती एम. आर. शाह

M R Shah | Sarkarnama

न्यायमूर्ती कृष्ण मुरारी

Krishna Murari | Sarkarnama

न्यायमूर्ती हिमा कोहली

Hima Kohli | Sarkarnama

न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह

P.S. Narasimha | Sarkarnama

उत्सुकता

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निकाल कधी लागणार याची उत्सुकता होती.

Eknath Shinde | Sarkarnama

उद्या लागणार निकाल

शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? याभोवती हे सगळं प्रकरण उभं राहिलं असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या (11 मे) ला निकाल लागणार आहे. 

Uaddhav Thackeray | Sarkarnama

Next: शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे दिग्गज नेते...