Maharashtra State Government : सत्तासंघर्षात अडकलेले 'ते' 16 आमदार कोण ?

Sunil Balasaheb Dhumal

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवेसेनेत बंड झाले होते.

Eknath Shinde | Sarkarnama

तानाजी सावंत

भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार असलेले तानाजी सावंत आरोग्य मंत्री आहेत.

Tanaji Sawant | Sarkarnama

प्रकाश सुर्वे

प्रकाश सुर्वे मुंबईतील मागाठणे विधानसभेचे आमदार आहेत.

Prakash Surve | Sarkarnama

बालाजी किणीकर

अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत. ते सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

Balaji Kiinikar | Sarkarnama

लता सोनावणे

लता सोनवणे जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

Lata Sonwane | Sarkarnama

अनिल बाबर

अनिल बाबर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाचे आमदार आहेत.

Anil Babar | Sarkarnama

यामिनी जाधव

मुंबईतील भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

Yamini Jadhav | Sarkarnama

संजय शिरसाट

पश्चिम औरंगाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले संजय शिरसाट शिवसेनेचे प्रवक्ते आहे.

Sanjay Shirsat | Sarkarnama

भरत गोगावले

रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार असलेले भरत गोगावले शिवसेनेचे प्रतोद आहेत.

Bharat Gogawale | Sarkarnama

संदिपान भुमरे

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचे आमदार संदिपान भुमरे पाचवेळा निवडून आलेले आहेत. ते रोहयो योजना, फलोत्पादन मंत्री आहेत.

Sandipan Bhumre | Sarkarnama

अब्दुल सत्तार

सिल्लोडचे आमदार असलेले अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीमंत्रीपद आहे.

Abdul Sattar | Sarkarnama

महेश शिंदे

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघाचे महेश शिंदे आमदार आहेत.

Mahesh Shinde | Sarkarnama

चिमणराव पाटील

चिमणराव पाटील जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

Chimanrao Patil | Sarkarnama

संजय रायमूलकर

संजय रायमूलकर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघाचे आमदार आहेत.

Sanjay Raimulkar | Sarkarnama

बालाजी कल्याणकर

बालाजी कल्याणकर हे उत्तर नांदेड मतदारसंघाचे आमदार आहेत.

Balaji Kalyankar | Sarkarnama

रमेश बोरणारे

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आहेत.

Ramesh Bornare | Sarkarnama

NEXT : 'सहा' दशकं राजकारणात असलेल्या शरद पवारांचे '10' Unseen फोटो