इंडियन आर्मी अन् BSF मध्ये काय फरक आहे?

Aslam Shanedivan

पाकिस्तानला सडेतोड उत्तर

नुकताच भारतीय लष्कराने शस्त्रसंधीचे उलंघन करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे

Indian Army and BSF | Sarkarnama

दहशतवाद्यांचा खात्मा

पाकिस्तान आणि पीओकेत कारवाई करत 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. ज्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला

Indian Army and BSF | Sarkarnama

बीएसएफ

यानंतर आता देशवासिय भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांविषयी माहिती जाणून घेत आहेत. ज्यात एक बीएसएफही आहे.

Indian Army and BSF | Sarkarnama

बीएसएफची स्थापना

सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी झाली आहे. जे सीमेवर संरक्षण देते

Indian Army and BSF | Sarkarnama

भारतीय सैन्य आणि बीएसएफमधील फरक

भारतीय सैन्य आणि बीएसएफमधील महत्वाचा एक फरक असून बीएसएफ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) अंतर्गत येते. तर हे भारतीय सैन्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

Indian Army and BSF | Sarkarnama

युद्धजन्य स्थिती

युद्धजन्य स्थितीच्या वेळीच सैन्य सीमेवर जाते. पण त्याआधी ताबा रेषेवर बीएसएफ तैनात असते. लष्कराच्या सैनिकांना बीएसएफ सैनिकांपेक्षा जास्त सुविधा मिळतात, यामध्ये कॅन्टीन, आर्मी स्कूल इत्यादी सेवांचा समावेश आहे.

Indian Army and BSF | Sarkarnama

या पोस्ट आहेत

भारतीय सैन्यात लेफ्टनंट, मेजर, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल इत्यादी पदांचा समावेश आहे, तर बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, एएसआय, डीएआय, आयजी इत्यादी पदांचा समावेश आहे.

Indian Army and BSF | Sarkarnama

Eligibility for Indian Army : भारतीय सैन्यात भरती व्हायचंय? जाणून घ्या सैन्यभरतीसाठी लागणारी उंचीची मर्यादा!

आणखी पाहा