Amit Gorkhe : शैक्षणिक क्षेत्रात काम, प्रदेश सचिव अन्...; विधानपरिषद उमेदवार अमित गोरखे कोण आहेत?

Akshay Sabale

5 उमेदवार जाहीर -

विधानपरिषदेसाठी भाजपनं 5 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष, भाजप नेते अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

amit gorkhe | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडचे रहिवाशी -

मूळ श्रीगोंद्यातील असलेले गोरखे 40 वर्षापासून पिंपरी-चिंचवडचे रहिवाशी आहेत.

amit gorkhe | Sarkarnama

शिक्षण -

गोरखे यांचं शिक्षण एम. ए ( समाजशास्त्र ) आणि एम.बी.ए ( मानव संसाधन ) मध्ये झालं आहे.

amit gorkhe | Sarkarnama

शैक्षणिक क्षेत्रात काम -

गोरखे यांनी नोव्हेल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरघोस काम केलं आहे.

amit gorkhe | Sarkarnama

पुरस्कार -

अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारनं राष्ट्रीय युवा पुरस्कारानं 2014 साली गोरखेंना सन्मानित केलं होतं.

amit gorkhe | Sarkarnama

वृत्तपत्र विक्रेता -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी गोरखे यांची लहानपणापासून नाळ जोडली आहे. वृत्तपत्र विक्रेता ते विधानपरिषद उमेदवार, असा त्यांचा प्रवास आहे.

amit gorkhe | Sarkarnama

प्रदेश सचिव -

गोरखे सध्या भाजपचे प्रदेश सचिव आहेत. त्यासह पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख, अशी जबाबदारीही त्यांच्यावर आहे.

amit gorkhe | Sarkarnama

NEXT : UPSC क्रॅक करणारी 'ही' अधिकारी आहे खूपच सुंदर!

Devyani Singh IRS | Sarkarnama