Ayodhya Paul: बाल शिवसैनिक ते ठाकरे गटाच्या पदाधिकारी; शाईफेक झालेल्या अयोध्या पौळ पाटील कोण आहेत?

Ganesh Thombare

शाईफेक प्रकरणी चर्चेत

शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पौळ या शाईफेक प्रकरणी चर्चेत आल्या आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

Ayodhya Paul | Sarkarnama

शिवसेनेच्या मीडिया समन्वयक

अयोध्या पौळ या शिवसेनेच्या (ठाकरे गट) सोशल मीडिया राज्य समन्वयक आहेत.

Ayodhya Paul | Sarkarnama

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

अयोध्या पौळ या सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात.

Ayodhya Paul | Sarkarnama

रोखठोक भूमिका

अयोध्या पौळ या शिवसेनेच्या ठाकरे गटाची रोखठोक भूमिका मांडत विरोधकांना जोरदार प्रतिउत्तर देतात.

Ayodhya Paul | Sarkarnama

मूळच्या परभणीतील

अयोध्या पौळ या मूळच्या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यालील आहेत.

Ayodhya Paul | Sarkarnama

शिवसेनेची रणरागिणी

अयोध्या पौळ यांना शिवसेनेची रणरागिणी म्हणून ओळखलं जातं.

Ayodhya Paul | Sarkarnama

आई सेनेच्या तालुका प्रमुख

अयोध्या पौळ यांच्या आई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या.

Ayodhya Paul | Sarkarnama

शिवसेनेचं 'बाळकडू'

अयोध्या पौळ यांना लहानपणापासून शिवसेनेचं बाळकडू मिळालं.

Ayodhya Paul | Sarkarnama

शिवसेनेच्या पदाधिकारी

अयोध्या पौळ यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झालं असून त्या सध्या शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत.

Ayodhya Paul | Sarkarnama

Next : 'देवा सांगु सुख दुःख...' ; खासदार सुळे पालखी सोहळ्यात दंग, पाहा खास फोटो!

Sarkarnama
येथे क्लिक करा: