Chirag Paswan : बिहारमध्ये एनडीएचं टेन्शन वाढवणारे चिराग पासवान कोण?

Rashmi Mane

जागावाटपावर अद्याप निर्णय नाही

बिहारमधील लोकसभा निवडणुकीबाबत एनडीए आणि INDIA आघाडीमध्ये जागावाटपावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Chirag Paswan | Sarkarnama

वेगळा मार्ग स्वीकारण्याचे संकेत

एनडीएमध्ये असलेले चिराग पासवान यांना गोत्यात आणण्याची चर्चा सुरू झाली आहे. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर चिराग पासवान यांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.

Chirag Paswan | Sarkarnama

जाणून घ्या कोण आहे चिराग पासवान ?

चिराग कुमार पासवान हे लोक जनशक्ती पक्षाचे खासदार आहेत.

Chirag Paswan | Sarkarnama

रामविलास पासवान

चिराग पासवान हे रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत.

Chirag Paswan | Sarkarnama

पहिल्यांदा निवडणूक

2014 च्या लोकसभा निवडणुकीत बिहार राज्यातील जमुई लोकसभा मतदारसंघातून चिराग पासवान पहिल्यांदा निवडून आले.

Chirag Paswan | Sarkarnama

दुसऱ्यांदा खासदार

त्यानंतर चिराग पासवान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत याच जागेवर निवडणूक जिंकत दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार बनले.

Chirag Paswan | Sarkarnama

एनजीओ

चिराग पासवान 'रोजगार' नावाची एनजीओ देखील चालवतात.

Chirag Paswan | Sarkarnama

हिंदी चित्रपटात काम

चिराग पासवान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय केला आहे. मिले ना मिले हम (2011), वन अँड ओन्ली (2011), वन अँड ओन्ली (2010) या चित्रपट त्यांनी काम केले आहे.

Chirag Paswan | Sarkarnama

Next : लोकसभेसाठी मविआचे 'हे' आहेत संभाव्य उमेदवार

येथे क्लिक करा