Sofia Firdous : राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या मुस्लिम आमदार कोण?

Mangesh Mahale

क्रॉस व्होटिंग

राज्यसभा निवडणुकीत ओडिसा काँग्रेसच्या आमदार सोफिया फिरदौस यांनी क्रॉस व्होटिंग केले. कोण आहेत सोफिया फिरदौस, जाणून घेऊया!

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

2024

2024 मध्ये सोफिया फिरदौस या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

काँग्रेस

ओडिशा येथील बाराबती-कटक विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या आमदार आहेत.

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

मुस्लिम

ओडिया येथील मुस्लिम समाजातील पहिल्या महिला आमदार आहेत.

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

वडील

वडील मोहम्मद मोकीम हे बाराबती-कटक मतदारसंघात 2019 ते 2024 या कालावधीत आमदार होते.

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

उमेदवारीवर बंदी

वडीलांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी घातली,त्यामुळे 2024 मध्ये सोफियांना उमेदवारी देण्यात आली.

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

उद्योजक

सोफिया यांनी KIIT येथून B.Tech पदवी संपादन केली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्या उद्योजिका होत्या.

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

विवाह

त्या 5.24 कोटी रुपयांच्या मालकीण आहेत. 2015मध्ये ओडिशातील उद्योगपती शेख मेराजुल हक यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

विजयी

2024च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा 8 हजार मतांनी पराभव केला होता.

Congress MLA Sofia Firdous | Sarkarnama

NEXT: दहावी पास आई-बापाची लेक झाली UPSC पास; तीन वेळा अपयश पण जिद्द नाही सोडली!

येथे क्लिक करा