'कॉमर्स' मधील मास्टर कसा बनला शार्पशुटर; कोण आहे घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ?

Mangesh Mahale

सोनेगाव

निलेश घायवळ मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा रहिवासी आहे.

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

घायवळ टोळी

पुण्यात गुन्हेगारी विश्वात आंदेकर आणि घायवळ टोळीची दहशत होती, निलेश घायवळ कसा बनला शार्पशूटर जाणून घ्या!

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

पुणे पोलिस

निलेश घायवळ विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत.

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

गजा मारणे

तो गुंड गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. सुतारवाडीत निलेशची मोठी दहशत होती.

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

दोनदा हल्ले

गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गँगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचं घायवळ टोळीनं प्रत्युत्तर दिले.

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

मारणेशी पंगा

मारणे टोळीत स्वत:चं वर्चस्व निर्माण केल्यानंतर त्याने मारणे टोळीशी पंगा घेतला स्वत:ची टोळी उभी केली.

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

सचिन कुडले

गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली होती.

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

तुरुंगातून बाहेर

कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

'मास्टर इन कॉमर्स'

निलेश हा उच्चशिक्षित असून त्याने 'मास्टर इन कॉमर्स' एम.कॉम पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

Gangster Nilesh Ghaywal | Sarkarnama

NEXT : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मोदींचा डबल धमाका: आजपासून 'या' वस्तू मिळणार स्वस्त

येेथे क्लिक करा