Who is Hitendra Thakur : ऐन निवडणुकीत विनोद तावडेंना घाम फोडणारे हितेंद्र ठाकूर कोण आहेत?

Mangesh Mahale

विरारमध्ये मतदारांना पैसे वाटण्यासाठी भाजपचे विनोद तावडे 5 कोटी रुपये आणले होते, असा आरोप बविआचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

Hitendra Thakur | Sarkarnama

बविआने विनोद तावडे यांना तब्बल 4 तास घेरलं होतं. हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूरही उपस्थित होते.

Hitendra Thakur | Sarkarnama

हितेंद्र विष्णू ठाकूर हे वसईचे विद्यमान आमदार आहेत. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आहेत.

Hitendra Thakur | Sarkarnama

पालघर हा त्यांचा बालेकिल्ला असून त्यांची जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आहे.

Hitendra Thakur | Sarkarnama

1988 पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. काँग्रेसमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

Hitendra Thakur | Sarkarnama

वयाच्या 29 व्या वर्षी पालघर जिल्ह्यातील वसई-विरारचे आमदार म्हणून ते निवडून आले.

Hitendra Thakur | Sarkarnama

स्वत:चा वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. या पक्षाचं नाव नंतर बदलून बहुजन विकास आघाडी करण्यात आलं.

Hitendra Thakur | Sarkarnama

हितेंद्र ठाकूर आतापर्यंत 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Hitendra Thakur

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हितेंद्र ठाकूरही ईडीच्या रडारवर आहेत.

Hitendra Thakur

NEXT : भाजपच्या नेत्यांची मतदानात आघाडी; बजावला हक्क!

येथे क्लिक करा